{
  "village_code": "272700010336710000",
  "village_name": "खाकाळवाडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3755,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:58:31Z",
  "surveys": [
    "165/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिरला हौसींग फायनान्स लिमिटेड शाखा अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार : मंदाबाई बाळासाहेब मेटे रा. खाकाळवाडी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4018-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165/1 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंदाबाई बाळासाहेब मेटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जगदीश लक्ष्मण कागदे"
}
