{
  "village_code": "272700010336720000",
  "village_name": "वटणवाडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1017,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:31:08Z",
  "surveys": [
    "3/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवनेरी ग्रामिण बिगरशेती सह पतसंस्था मर्या. कडा ता आष्टी जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : अजित अर्जुन कासार रा. वटणवाडी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3983-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/अ/1 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित अर्जुन कासार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जगदीश लक्ष्मण कागदे"
}
