{
  "village_code": "272700010336720000",
  "village_name": "वटणवाडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1021,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:31:08Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आष्टी\nलिहून घेणार : बबन मल्हारी शिरावळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 6 तपशिल : जप्ती बोजा श्री दिनकर आबा वाल्हेकर मु.पो. सोलेवाडी यांचे कर्जासाठी सहकर्जदार श्री.बबन मल्हारी शिरावळे रा. याची मौजे – वटनवाडी येथील स्वमालकी हिश्याची सपूर्ण मिळकत जप्ती - 930\nजप्ती बोजा -\nवसुली अधिकारी, आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टी त.आष्टी जि.बीड\nश्री शहादेव आबा वाल्हेकर मु.पो. सोलेवाडी यांचे कर्जासाठी सहकर्जदार श्री.बबन मल्हारी शिरावळे रा. याची मौजे – वटनवाडी येथील स्वमालकी हिश्याची सपूर्ण मिळकत जप्ती बोजा – 88,200/- - 938\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/जा.क्र.660/2025-26 व जा क्र 661/2025-26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जगदीश लक्ष्मण कागदे"
}
