{
  "village_code": "272700010336730000",
  "village_name": "मांडवा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1871,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:25:59Z",
  "surveys": [
    "233"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या मिळकतीचे खातेदार सुरेखा संतोष श्रीखंडे रा मांडवा यांनी अर्ज व 100 रु च्या बॉंडवर शपथपत्र दाखल करून कळविले कि त्यांनी मौजे मांडवा येथील गट नं २३३ मधील स्वमालकीच्या क्षेत्रात एक स्वतंत्र बोरवेल खोदला असून इतर कोणाचाही हिस्सा नाही करिता जाहीरनामा केला व स्थळपाहणी पंचनामा केला सबब कागदपत्र दफ्तरी दाखल असे नोंद मंजूरीस्तव सादर",
  "talathi": "बाळू महादेव बनगे"
}
