{
  "village_code": "272700010336750000",
  "village_name": "पिंप्री आष्टी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2163,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:19:26Z",
  "surveys": [
    "28/1",
    "3/1",
    "3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 455\nआदेश दिनांक : 12/09/2026\nवादी:- 1) दिपक पोपट ढवळे, वय-21 वर्षे, धंदा-शिक्षण\n2) संदिप पोपट ढवळे, वय-24 वर्षे, धंदा-शेती, दोघे रा.पिंप्री आष्टी ता.आष्टी जि.बीड\nविरुद्ध\nप्रतिवादी:- 1) जनार्धन निवृत्ती ढवळे, वय-50 वर्षे, धंदा-शेती, रा.पिंप्री आष्टी ता.आष्टी जि.बीड\n2) भागुबाई निवृत्ती ढवळे, वय-75 वर्षे, धंदा-शेती, रा. पिंप्री आष्टी ता.आष्टी जि.बीड\n3) रामकवर अनिल काळे, वय-45 वर्षे, धंदा-शेती, रा.फत्तेवडगाव, ता.आष्टी जि.बीड\n4) राजूबाई पोपट ढवळे, वय-40 वर्षे, धंदा-शेती, रा. पिंप्री आष्टी ता.आष्टी जि.बीड\n5) रोहिणी संतोष गाडे, वय-28 वर्षे, धंदा-शेती, रा. अंतापूर, ता.पाटोदा, जि.बीड\n6) आशाबाई जनार्धन ढवळे, वय-45 वर्षे, धंदा-शेती, रा. पिंप्री आष्टी ता.आष्टी जि.बीड\n7) ज्योती कैलास गाडे, वय-30 वर्षे, धंदा-शेती, रा. पिंप्री आष्टी ता.आष्टी जि.बीड\nयांच्यात मौजे पिंप्री आष्टी येथील मिळकतीचे पुढीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.\nसर्वे क्र.28/1:- मध्ये वादी नं.2 संदिप पोपट ढवळे यांना 0.16 आर, व प्र.वादी नं.7 ज्योती कैलास गाडे यांना 0.45 आर देण्यात आले.\nसर्वे क्र.3/1:- मध्ये वादी नं.2 संदिप पोपट ढवळे यांना 0.11 आर, वादी नं.1 दिपक पोपट ढवळे यांना 0.60 आर, प्र.वादी नं.1 जनार्धन निवृत्ती ढवळे यांना 0.20 आर, व प्र.वादी नं.6 आशाबाई जनार्धन ढवळे यांना 0.50 आर,पो.ख.0.01 आर देण्यात आले.\nसर्वे क्र.3/2:- मध्ये वादी नं.2 संदिप पोपट ढवळे यांना 0.0066 आर देण्यात आले.\nतसेच प्र.वादी नं.2,3,4,5 यांनी आपले सर्व मिळकतीवरील कायदेशीर हक्क वादी नं.1,2, प्र.वादी.नं.1,6,7 यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिले आहेत. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.\nयाप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.\nआदेशानुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजकूमार नागनाथ आचार्य"
}
