{
  "village_code": "272700010336790000",
  "village_name": "कानडी बुद्रुक",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2568,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:52:43Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nइतर हक्कात विहीर नोंद :\nबाजूस दर्शवलेल्या सर्व्हे नंबर 59 खातेदार शांतीलाल रखमाजी ससाणे रा.कानडी बु ता आष्टी जि बीड\nयांनी एक स्वतंत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन २०२४-२५ अंतर्गत विहीर खोदली आहे यांचे अर्ज व जिल्हा परिषद बीड पंचायत समिती आष्टी यांचे पत्र देऊन कळविले आहे कि ,त्यांनी मौजे .कानडी बु येथील सर्वे नंबर 59 मध्ये आपल्या मालकीचे जमिनीमध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे असा अर्ज आल्यावरून नोंद घेण्यात आली .\nकरिता नोंद मंडळअधिकारी यांच्या माहितीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "राजू मारुती चव्हाण"
}
