{
  "village_code": "272700010336790000",
  "village_name": "कानडी बुद्रुक",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2578,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:52:43Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , निमगाव गांगर्डा कर्जत अहिल्यानगर\nलिहुन देणार : ऋषीकेशव रामदास खिळे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 25 यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक पुस्तक क्र.1 चे पुस्तक क्र.7 चे खंड क्र. 5 चे पृष्ठ क्र 38 ते 40 अनुक्रमांक 111 वर फाईल करण्यात आले दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषीकेशव रामदास खिळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 40 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजू मारुती चव्हाण"
}
