{
  "village_code": "272700010336800000",
  "village_name": "वाकी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2818,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:32:14Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संस्कार संजय दळवी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सरकार संजय दळवी ऐवजी संस्कार काकासाहेब दळवी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार आष्टी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026/जमा-1/ई-फेरफार/एस.आर.ओ क्र155/कावि-242 दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-25490401 अन्वये सरकार संजय दळवी ऐवजी संस्कार काकासाहेब दळवी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "तेलंग सचिन विठ्ठल"
}
