{
  "village_code": "272700010336800000",
  "village_name": "वाकी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2819,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:32:14Z",
  "surveys": [
    "10/इ/3",
    "22/आ/2",
    "32/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दशरथ सदाशिव उकिरडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दशरथ सदाशिव ससाणे उर्फ उकिर्डे ऐवजी दशरथ सदाशिव उकिरडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार आष्टी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.141 दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/02/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-25527056 अन्वये दशरथ सदाशिव ससाणे उर्फ उकिर्डे ऐवजी दशरथ सदाशिव उकिरडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "तेलंग सचिन विठ्ठल"
}
