{
  "village_code": "272700010336800000",
  "village_name": "वाकी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2825,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:54:42Z",
  "surveys": [
    "92/आ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे. दिवाणी दावा नं. 405/2026\nआदेश दिनांक : 21/08/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत मे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर आष्टी यांचे न्यायालयातील रे. दिवाणी दावा नं. 405/2026 दि. 21/08/2026 चे आदेश्याप्रमाणे वादी नं. १) योगेश बाळासाहेब आस्वर व प्रतिवादी नं. १) सचिन बाळासाहेब आस्वर २) विजया भ्र. बाळासाहेब आस्वर ३)सविता भ्र.संतोष अनारसे ४)शैला भ्र.संदिप कोरडे यांच्यामध्ये सरस निरस मानाने वाटप होऊन वेगळा कब्जा मिळणे बाबत आदेशाची अंमलबजावणी करणेसाठी नोंद केली\nवादी व प्रतिवादी यांच्यामध्ये खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\nसर्व्हे नं./सर्व्हे नं./गट नं- 92/आ/2\nवाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला…01.15.00 पो.ख.-00.00.00\nकब्जेदार 1) सविता भ्र.संतोष अनारसे\nवाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.57.00 पो.ख.-00.00.00\nकब्जेदार 2) शैला भ्र.संदिप कोरडे\nवाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला.- ला.ला…00.58.00 पो.ख.-00.00.00",
  "talathi": "तेलंग सचिन विठ्ठल"
}
