{
  "village_code": "272700010336800000",
  "village_name": "वाकी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2826,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:54:42Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे. दिवाणी दावा नं. 424/2026\nआदेश दिनांक : 03/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत मे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर आष्टी यांचे न्यायालयातील रे. दिवाणी दावा नं. 424/2026 दि. 15/07/2026 चे आदेश्याप्रमाणे वादी नं. १) सुखदेव विठ्ठल दळवी व प्रतिवादी नं. १) विलास विठ्ठल दळवी यांच्यामध्ये सरस निरस मानाने वाटप होऊन वेगळा कब्जा मिळणे बाबत आदेशाची अंमलबजावणी करणेसाठी नोंद केली\nवादी व प्रतिवादी यांच्यामध्ये खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\nसर्व्हे नं./सर्व्हे नं./गट नं- 7\nवाटपास उपलब्ध एकूण क्षेत्र (हे. आर)-ला.ला.- ला.ला…01.66.00 पो.ख.-00.00.00\nकब्जेदार 1) सुखदेव विठ्ठल दळवी\nवाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला…00.83.00 पो.ख.-00.00.00\nकब्जेदार 2) विलास विठ्ठल दळवी\nवाटप झालेले क्षेत्र (हे. आर)- ला.ला.- ला.ला…00.83.00 पो.ख.-00.00.00\nटिप:-सदर अर्जदाराने मुद्रांक शुल्क चा भरणा केलेला आहे.\nमुद्रांक चलन क्र.-MH012759557202627M व MH012759744202627M",
  "talathi": "तेलंग सचिन विठ्ठल"
}
