{
  "village_code": "272700010336850000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1832,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:01:34Z",
  "surveys": [
    "156",
    "218",
    "228",
    "280",
    "282",
    "287",
    "294"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल संहिता चे कलम 85 आदेश नोंद :-\nअर्जदार श्री. भानुदास साहेबा कोकणे, वय 76 वर्षे, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड.\nयांनी अर्ज केला होता, त्यानुसार\nमा. तहसीलदार साहेब यांचा आदेश क्र.2026/जमा-1/वाटप/कावी/एस आर-283/2026\nआदेश दि. 12/10/2026 आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि,\nमूळ जमीन मालक व त्यांचे नावावरील वाटप करावयाचे जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे\n1) ग.नं. 218 चे मूळ जमीन मालक भानुदास साहेबा कोकणे यांचे क्षेत्र 0=43 आर, पूर्ण कविता यांना.\n2) ग.नं. 280 चे मूळ जमीन मालक भानुदास साहेबा कोकणे यांचे क्षेत्र 0=07 आर, पैकी 0=0350 आर रोहित यांना व 0=0350 आर राहुल यांना.\n3) ग.नं. 282 चे मूळ जमीन मालक भानुदास साहेबा कोकणे यांचे क्षेत्र 0=40 आर, पैकी 0=10 आर रोहित यांना, 0=30 आर राहुल यांना.\n4) ग.नं. 287 चे मूळ जमीन मालक भानुदास साहेबा कोकणे यांचे क्षेत्र 0=62 आर, पैकी 0=40 आर रोहित यांना व 0=22 आर राहुल यांना.\n5) ग.नं. 294 चे मूळ जमीन मालक भानुदास साहेबा कोकणे यांचे क्षेत्र 1=96 आर, पैकी 0=49 आर रोहित यांना, 0=48 आर राहुल यांना, 0=60 आर सार्थक यांना, व 0=39 आर मुक्ताबाई यांना.\n6) ग.नं. 228 चे मूळ जमीन मालक भानुदास साहेबा कोकणे यांचे क्षेत्र 0=32 आर, पैकी 0=12 आर रोहित यांना व 0=20 आर राहुल यांना.\n7) ग.नं. 156 चे मूळ जमीन मालक मुक्ताबाई भानुदास कोकणे यांचे क्षेत्र 0=49 आर, पैकी 0=40 आर कविता यांना व 0=09 आर रोहित यांना.\nयाप्रमाणे वाटप करण्यात आले आहे.\nकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली.\nती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रविण संदिपान शिंदे"
}
