{
  "village_code": "272700010336850000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1834,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:01:34Z",
  "surveys": [
    "170"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टी, ता. आष्टी, जि. बीड.\nलिहून घेणार : परमेश्वर सोनबा सोले,राहुल परमेश्वर सोले, शुभम संदीप भोज\nयांनी सर्व्हे क्रमांक : 170 तपशिल : प्रमाणे परमेश्वर सोनबा सोले यानी धनश्री बिगरशेती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आष्टी तर्फे सचिव जितेंद्र रामभाऊ शिंदे यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1596\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक यांचेकडील RELEASE DEED दस्त क्रमांक 4167 दिनांक 14/10/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण संदिपान शिंदे"
}
