{
  "village_code": "272700010336850000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1836,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:49:23Z",
  "surveys": [
    "358",
    "359",
    "412",
    "415",
    "416",
    "417",
    "418"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल संहिता चे कलम 85 आदेश नोंद :-\nअर्जदार श्रीमती मैनाबाई हरिभाऊ घोलप, वय 52 वर्षे, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड.\nयांनी अर्ज केला होता, त्यानुसार\nमा. तहसीलदार साहेब यांचा आदेश क्र.2026/जमा-1/वाटप/कावी/एस आर-808\nआदेश दि. 20/08/2026 आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि,\nमूळ जमीन मालक व त्यांचे नावावरील वाटप करावयाचे जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे\n1) स.नं. 359 चे मूळ जमीन मालक अर्चना गणेश काकडे, ज्योती दादा घोलप, ज्योती दादासाहेब घोलप, ताई दिनेश काकडे, मैनाबाई हरिभाऊ घोलप, विजयाबाई बापू मोरे, समर्थ दादासाहेब घोलप, सार्थक दादासाहेब घोलप, सुरज दादासाहेब घोलप यांचे क्षेत्र 2=38 आर, पैकी 0=7933 आर सार्थक यांना, 0=7933 आर सुरज यांना व 0=7934 आर समर्थ यांना.\n2) स.नं. 417 चे मूळ जमीन मालक अर्चना गणेश काकडे, ज्योती दादा घोलप, ज्योती दादासाहेब घोलप, ताई दिनेश काकडे, मैनाबाई हरिभाऊ घोलप, विजयाबाई बापू मोरे, समर्थ दादासाहेब घोलप, सार्थक दादासाहेब घोलप, सुरज दादासाहेब घोलप यांचे क्षेत्र 0=26 आर, पूर्ण सार्थक यांना.\n3) स.नं. 418 चे मूळ जमीन मालक अर्चना गणेश काकडे, ज्योती दादा घोलप, ज्योती दादासाहेब घोलप, ताई दिनेश काकडे, मैनाबाई हरिभाऊ घोलप, विजयाबाई बापू मोरे, समर्थ दादासाहेब घोलप, सार्थक दादासाहेब घोलप, सुरज दादासाहेब घोलप यांचे क्षेत्र 0=13 आर, पूर्ण सार्थक यांना.\n4) स.नं. 416 चे मूळ जमीन मालक अर्चना गणेश काकडे, ज्योती दादा घोलप, ज्योती दादासाहेब घोलप, ताई दिनेश काकडे, मैनाबाई हरिभाऊ घोलप, विजयाबाई बापू मोरे, समर्थ दादासाहेब घोलप, सार्थक दादासाहेब घोलप, सुरज दादासाहेब घोलप यांचे क्षेत्र 0=39 आर, पूर्ण समर्थ यांना.\n5) स.नं. 415 चे मूळ जमीन मालक अर्चना गणेश काकडे, ज्योती दादा घोलप, ज्योती दादासाहेब घोलप, ताई दिनेश काकडे, मैनाबाई हरिभाऊ घोलप, विजयाबाई बापू मोरे, समर्थ दादासाहेब घोलप, सार्थक दादासाहेब घोलप, सुरज दादासाहेब घोलप यांचे क्षेत्र 0=20 आर पूर्ण सुरज यांना.\n6) स.नं. 412 चे मूळ जमीन मालक अर्चना गणेश काकडे, ज्योती दादा घोलप, ज्योती दादासाहेब घोलप, ताई दिनेश काकडे, मैनाबाई हरिभाऊ घोलप, विजयाबाई बापू मोरे, समर्थ दादासाहेब घोलप, सार्थक दादासाहेब घोलप, सुरज दादासाहेब घोलप यांचे क्षेत्र 0=02 आर, सुरज यांना.\n7) स.नं. 358 चे मूळ जमीन मालक अर्चना गणेश काकडे, ज्योती दादा घोलप, ज्योती दादासाहेब घोलप, ताई दिनेश काकडे, मैनाबाई हरिभाऊ घोलप, विजयाबाई बापू मोरे, समर्थ दादासाहेब घोलप, सार्थक दादासाहेब घोलप, सुरज दादासाहेब घोलप यांचे क्षेत्र 0=17 आर, पूर्ण सुरज यांना.\nयाप्रमाणे वाटप करण्यात आले आहे.\nकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली.\nती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रविण संदिपान शिंदे"
}
