{
  "village_code": "272700010336870000",
  "village_name": "हनुमंतगांव",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2023,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:41:05Z",
  "surveys": [
    "233"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल संहिता चे कलम 85 आदेश नोंद :-\nअर्जदार श्री. भानुदास साहेबा कोकणे, वय 76 वर्षे, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड.\nयांनी अर्ज केला होता, त्यानुसार\nमा. तहसीलदार साहेब यांचा आदेश क्र.2026/जमा-1/वाटप/कावी/एस आर-283\nआदेश दि. 12/10/2026 आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि,\nमूळ जमीन मालक व त्यांचे नावावरील वाटप करावयाचे जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे\n1) ग.नं. 233 चे मूळ जमीन मालक मुक्ताबाई भानुदास कोकणे यांचे क्षेत्र 1=3050 आर, पैकी 0=4350 आर कविता यांना व 0=87 आर अर्चना यांना.\nयाप्रमाणे वाटप करण्यात आले आहे.\nकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली.\nती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रविण संदिपान शिंदे"
}
