{
  "village_code": "272700010336880000",
  "village_name": "दैठणा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:08:26Z",
  "surveys": [
    "27/आ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nइतर हक्कातील बोजा कमी करणे :-\nबाजूस दर्शविलेल्या स.नं. / ग.नं. चे खातेदार श्री. खंडू चौरंगनाथ पवार, व्यवसाय शेती, रा. दैठणा, ता. आष्टी, जि. बीड.\nयांनी लेखी अर्ज व अर्जासोबत मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा आष्टी ता. आष्टी, जि. बीड. यांचेकडील पत्र दिनांक 19/07/2021 दाखल केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे दैठणा येथील सर्वे नंबर 27/आ मधील इतर हक्कातील फेरफार क्रमांक 714 ने असलेला रु 50,000/- चा बोजा कमी केला.\nकरिता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रविण संदिपान शिंदे"
}
