{
  "village_code": "272700010336880000",
  "village_name": "दैठणा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1173,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:08:26Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल संहिताचे कलम 155 आदेश नोंद :-\nमा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय आष्टी यांचेकडील आदेश क्र. 2026/कलम 155/कावी-247 दिनांक 26/10/2026 नुसार मौजे दैठणा येथील सर्वे नंबर 28 मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्त्या करण्यात आल्या.\nस.नं. 28 संगणीकृत सातबारावरील मूळ माहिती\nखाता क्रमांक : 916 नाव : तेजस काकासो डोंबाळे क्षेत्र : 0.7550 आकरणी : 0.74\nखाता क्रमांक : 944 नाव : हर्षद काकासो डोंबाळे क्षेत्र : 0.8500 आकरणी : 0.84 पोटखराबा : 0.0100\nदुरुस्तीनुसार नवीन माहिती\nखाता क्रमांक : 916 नाव : तेजस काकासो डोंबाळे क्षेत्र : 1.6050 आकरणी : 1.58 पोटखराबा : 0.01\nवरीलप्रमाणे फेरफार क्रमांक 1160, 1161 व 1162 मधील व्यवस्थितअंमल न झल्याने आदेशाने नवीन नोंद घेतली.\nती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रविण संदिपान शिंदे"
}
