{
  "village_code": "272700010336880000",
  "village_name": "दैठणा",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1174,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:08:26Z",
  "surveys": [
    "14/अ",
    "30/अ",
    "70/आ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026कोर्ट हुकूमनामा नोंद :-\nमा. दिवाणी न्यायाधीश क.स्तर आष्टी यांचे कोर्टात\nनियमित दिवाणी दावा क्र. 533/2023 दिनांक 22/08/2023 ची नक्कल दाखल झालेवरून नोंद घेण्यात येते की,\nवादी :- इंदुबाई बापुराव लांबडे, वय 37 वर्षे, धंदा शेती, रा. दैठणा, ता. आष्टी, जि. बीड.\nप्रतिवादी :- बापुराव उत्तम लांबडे, वय 45 वर्षे, धंदा शेती, रा. दैठणा, ता. आष्टी, जि. बीड.\nवरील वादी, प्र. वादी यांचे मध्ये सरस निरस मानाने वाटप होऊन वेगळा कब्जा मिळणे बाबत हिंदू वारस कायदा कलम 6 प्रमाणे दावा चालू होता त्यानुसार खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) स.नं. 14अ मधील वादग्रस्त क्षेत्र 1=67 आर, पूर्ण बापुराव यांना.\n2) स.नं. 30/अ मधील वादग्रस्त क्षेत्र 1=82 आर, पैकी 1=00 आर इंदुबाई यांना व 0=82 आर बापुराव यांना.\n3) स.नं. 70/आ मधील वादग्रस्त क्षेत्र 0=99 आर, पूर्ण इंदुबाई यांना.\nयाप्रमाणे वाटप करण्यात आले आहे.\nहे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.\nकरिता अर्ज व हुकूमनामा तडजोडपत्र नक्कल दाखल केल्यावरून नोंद घेतली.\nती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रविण संदिपान शिंदे"
}
