{
  "village_code": "272700010336920000",
  "village_name": "देसुर",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2588,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:50:59Z",
  "surveys": [
    "62",
    "65/6",
    "65/9",
    "65/अ/5",
    "65/आ/7",
    "68/2",
    "68/आ/6",
    "68/इ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 406/2026\nआदेश दिनांक : 21/07/2026कोर्ट हुकूमनामा:- रे.दि.मु.न क स्तर आष्टी ४०६/२०२६ Exh. No.15/अ दिनांक21/7/2026 ची नक्कल दाखल झालेवरून नोंद घेण्यात येते की,\nवादी :- 1 ) गणेश परमेश्वर भगत वय २८ रा देसुर ता.आष्टी जी बीड\nप्रतिवादी :- 1 ) परमेश्वर सर्जेराव भगत ६५\n2) सुरेखा परमेश्वर भगत ५५\n3) अनुराधा गणेश भगत वय २३ वरील रा देसुर\n4) राणी धनंजय काकडे वय ३२ किन्ही ता आष्टी\n5) सोनाली पोपट गाडे वय ३० रा मुगगाव ता पाटोदा\n6) शीतल अशोक ढाळे वय २६ रा तळेगाव दाभाडे पुणे\nवरील वादी, प्र. वादी यांचेमध्ये हिंदू वारस कायदा 6 प्रमाणे पुढील तडजोड झालेले आहे\n१)सर्वे न ६२ मधील वादग्रस्त हिस्सा ०.५३७५ सुरेखा यांना संपूर्ण\n२)सर्वे न ६५/१ मधील वादग्रस्त हिस्सा ०.३९ पो ०.०३ परमेश्वर यांना संपूर्ण\n३)सर्वे न ६५/२ मधील वादग्रस्त हिस्सा ०.२१ परमेश्वर यांना संपूर्ण\n४)सर्वे ६५/४ मधील वादग्रस्त हिस्सा ०.२३ पो ०.०२ परमेश्वर यांना\n५)सर्वे ६५/६ मधील वादग्रस्त हिस्सा ०.१८ पो ०.०२ गणेश यांना संपूर्ण\n६)सर्वे ६५/९ मधील वादग्रस्त हिस्सा ०.२२ पो ओ.२ गणेश यांना संपूर्ण\n७)सर्वे ६५/अ/५/ मधील वादग्रस्त हिस्सा ०.९१ पो ०.०१ गणेश यांना संपूर्ण\n८)सर्वे ६५/आ/७ मधील वादग्रस्त हिस्सा ०.२५ गणेश यांना संपूर्ण\n९)सर्वे न ६८/२ ०.०५ अनुराधा यांना संपूर्ण\n१०)सर्वे ६८/आ/६ मधील वादग्रस्त हिस्सा ०.१५पो ०.०१ अनुराधा यांना संपूर्ण\n११)सर्वे न ६८/इ/३ मधील वादग्रस्त हिस्सा ०.४८ अनुराधा यांना संपूर्ण\nसर्वे न ६५/अ/५ मधील सामाईक विहिरीमध्ये वादी गणेश यास वडील यांचा ३ अने ३ पै हिस्सा दिला आहे व जुन्या सामाईक विहिरीमध्ये आणेवारी प्रमाणे पाणी घेण्याचा वादी गणेश यांचा हक्क राहील\nदावा मिळकती मधील हाक्क प्रतिवादी न ४ ते ६ यांनी वादी व प्रतिवादी न १ ते ३ यांच्या हक्कात हाक्क कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे वरील प्रमाणे तडजोड करण्यात आली करिता अर्ज दराचा अर्ज न्यायालयाच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली निर्णर्यास्तव सादर",
  "talathi": "बाळू महादेव बनगे"
}
