{
  "village_code": "272700010336930000",
  "village_name": "शेकापूर",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1009,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:35:26Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 780/2024\nआदेश दिनांक : 05/06/2025कोर्ट हुकूमनामा:- रे.दि.मु.न क स्तर आष्टी 780/2024 Exh. No.31/अ दिनांक 5/6//2025 ची नक्कल दाखल झालेवरून नोंद घेण्यात येते की,\nवादी : - निवृत्ती कोंडीबा फुंदे रा शेकापूर वय 55 ता .आष्टी, जि.बीड.\nविरुध्द\nप्रतिवादी :- 1 ) बाजीराव कोंडीबा फुंदे वय 65 रा शेकापूर ता.आष्टी , जि.बीड.\nप्रतिवादी :- 2 ) महादेव काशिनाथ फुंदे वय 55 रा शेकापूर ता आष्टी जि बीड\nवरील वादी, प्र. वादी यांचेमध्ये हिंदू वारस कायदा 6 प्रमाणे पुढील तडजोड झालेले आहे\n2) गट न 15 मधील वादग्रस्त हिस्सा 0.64 1)निवृत्ती 0.35 2)बाजीराव 0.28 पो 0.01\nदावा मिळकती मधील हाक्क प्रतिवादी न 2 यांनी वादी व प्रतिवादी 1 यांच्या हक्कात हाक्क कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे वरील प्रमाणे तडजोड करण्यात आली करिता अर्ज दराचा अर्ज न्यायालयाच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली निर्णर्यास्तव सादर",
  "talathi": "बाळू महादेव बनगे"
}
