{
  "village_code": "272700010336930000",
  "village_name": "शेकापूर",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1010,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:35:26Z",
  "surveys": [
    "68",
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 277/2020\nआदेश दिनांक : 11/08/2021कोर्ट हुकूमनामा:- रे.दि.मु.न क स्तर आष्टी 277/2020 Exh. No.26/अ दिनांक 31/8/2021 ची नक्कल दाखल झालेवरून नोंद घेण्यात येते की,\nवादी :- शिवाजी बाळू फुंदे वय 65रा शेकापूर , ता .आष्टी, जि.बीड.\nविरुध्द\nप्रतिवादी :- 1 ) पंढरीनाथ बाळू फुंदे वय 70 रा शेकापूर ता.आष्टी , जि.बीड.\nवरील वादी, प्र . वादी यांचेमध्ये तोंडी वाटपा आधारे मालकी हक्क जाहीर करून स्पेसिफिक रिलीफ अँकट कलम 35 प्रमाणे\n1) गट न 68 मधील पंढरीनाथ बाळू फुंदे यांच्या हिस्सातून 0.03 आर बाळू शिवाजी फुंदे यांना\n2) गट न 69 मधील पंढरीनाथ बाळू फुंदे यांच्या हिस्सातून 0.1150 बाळू शिवाजी फुंदे यांना\nदावा मिळकती मधील हाक्क प्रतिवादी यांनी वादी यांच्या हक्कात हाक्क कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे वरील प्रमाणे तडजोड करण्यात आली करिता अर्ज दराचा अर्ज न्यायालयाच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली निर्णर्यास्तव सादर",
  "talathi": "बाळू महादेव बनगे"
}
