{
  "village_code": "272700010336950000",
  "village_name": "राघापुर",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 869,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:28:26Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : मा आ निवृत्तीराव उगले नागरी सह पतसंस्था मर्या आष्टी शाखा आष्टी ता आष्टी जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : बंडू सुरेश डोमकावळे रा. राघापुर यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4032-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बंडू सुरेश डोमकावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरोहीत बंडु डोमकावळे (खाता क्रमांक :- 2438) ,\nमिरा बंडु डोमकावळे (खाता क्रमांक :- 2438) ,",
  "talathi": "बाळू महादेव बनगे"
}
