{
  "village_code": "272700010336960000",
  "village_name": "कासारी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2086,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:54:43Z",
  "surveys": [
    "97",
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : 99आदेश क्रमांक :-1]जा.क्र.99/वअ/म.स.सं.का १९६०कलम १५६/म.स.सं.नियम १९६१/नि.१०७(१०)स्थावर मिळकत जप्ती आदेश/ आष्टी नागरी पत.ब.ना.मा .आ निवृत्तीराव उगले पत /२०२६, आदेश दिनांक : १९/५/२०२६ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ व त्याखालील उपनियमान्यवे मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बीड यांचेकडून प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी वसुली अधिकारी, आष्टी नागरी सहकारी पतसंथा मर्या,आष्टी ता. आष्टी जि. बीड यासाठी महाराष्ट्र सहकारी संथा नियम १९६१ मधील नियम १०७(१०)अन्वये आदेश देण्यात येतो कि,श्री अविनाश पांडुरंग खंडागळे रा राघापूर ता.आष्टी जि.बीड यांनी घेतलेल्या आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी ता.आष्टी जि.बीड या पतसंस्थेचे कर्ज थकबाकी रुपये १९,०३,३४८ /- रु.कर्जासाठी सह कर्जदार पांडुरंग विठल खंडागळे यांची मौजे कासारी येथील सर्वे न ९७,९८ मधील क्षेत्र १.३६ ,०.३२ पो ०.०१ हे आर यांची स्वमालकी हिश्याची संपूर्ण मिळकत जप्त. या आदेशान्वये खरेदी विक्री,खाजगी हस्तांतरण दान गहान तारण देण्यास या आदेशांन्वये मनाई करण्यात येत आहे.\nआदेश दिनांक : 19/05/2026",
  "talathi": "बाळू महादेव बनगे"
}
