{
  "village_code": "272700010337050000",
  "village_name": "क-हेवाडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 971,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:50:07Z",
  "surveys": [
    "424"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026इतर हक्कातील बोजा कमी करणे :-\nबाजूस दर्शविलेल्या स.नं. / ग.नं. चे खातेदार श्री. नवनाथ तुकाराम सांगळे, व्यवसाय शेती, रा. कऱ्हेवाडी, ता. आष्टी, जि. बीड.\nयांनी लेखी अर्ज व अर्जासोबत मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हना ता. आष्टी, जि. बीड. यांचेकडील पत्र क्रमांक BR/26-27/076 दिनांक 31/10/2026 दाखल केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे कऱ्हेवाडी येथील ग.नं. 424 मधील इतर हक्कातील फेरफार क्रमांक 589 ने असलेला बोजा रु. 1,00,000/- +1,60,000/- आणि\nनवनाथ ,अजिनाथ, भानुदास कडे असलेला ग.नं. 424 फेरफार नं. 1 नुसार असलेला बोजा रु 3,40.000/- कमी केला.\nकरिता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवराम तुकाराम गित्ते"
}
