{
  "village_code": "272700010337080000",
  "village_name": "हाजीपुर",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1770,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:41:38Z",
  "surveys": [
    "1/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : वसुली अधिकारी, मा.आ.निवृत्तीराव उगले नागरी सहकारी प.संस्था म.आष्टी\nलिहून घेणार : भाऊसाहेब मारुती घुले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1/10 तपशिल : मा. वसुली अधिकारी, आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी, यांचे रक्कम रु.6,18,356 /- च्या थकीत कर्ज वसुलीपोटी भाऊसाहेब मारुती घुले यांचे मिळकतीवर जप्ती बोजा. - 1683\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.573 दि.15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवराम बाबुराव लोंढे"
}
