{
  "village_code": "272700010337090000",
  "village_name": "पांढरी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2400,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:15:26Z",
  "surveys": [
    "309/6",
    "309/7",
    "440/इ/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 457\nआदेश दिनांक : 06/08/2026\nवादी:- तात्याभाऊ आण्णा भोगाडे, वय-60 वर्षे, धंदा-शेती, रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड\nविरुद्ध\nप्रतिवादी:- 1) मथुराबाई भाऊ खिलारे, वय-70 वर्षे, धंदा-शेती, रा.पाटण सांगवी ता.आष्टी जि.बीड\n2) जनाबाई प्रभू भवर, वय-65 वर्षे, धंदा-घरकाम व शेती रा.भवरवाडी ता.आष्टी जि.बीड\n3) परमेश्वर महिपती भोगाडे, वय-55 वर्षे, धंदा- शेती, रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड\n4) कमलबाई परमेश्वर भोगाडे, वय-48 वर्षे, धंदा-शेती रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड\n5) रामेश्वर महिपती भोगाडे, वय-50 वर्षे, धंदा-शेती रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड\n6) मंदाबाई साहेबराव शेळके, वय-50 वर्षे, धंदा-घरकाम रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड\n7) सिद्धेश्वर महिपती भोगाडे, वय-53 वर्षे, धंदा-शेती, दोघे रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड\n8) नंदाबाई बबन साप्ते, वय-64 वर्षे, धंदा-घरकाम, रा.हाजीपुर ता.आष्टी जि.बीड\n9) सुंदरबाई अंगद शेळके, वय-55 वर्षे, धंदा-घरकाम व शेती, रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड\n10) सुरज शहाजी भोगाडे, वय-22 वर्षे, धंदा- शेती, रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड\n11) सोजर शहाजी भोगाडे, वय-45 वर्षे, धंदा-शेती व घरकाम, रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड\n12) अश्विनी गणेश घोळे, वय-25 वर्षे, धंदा-शेती व घरकाम, रा.कापरेवाडी, ता.कर्जत, जि.अ.नगर\n13) शालनबाई ज्ञानदेव कारगुडे, वय-45 वर्षे, धंदा- शेती व घरकाम, रा. रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड\n14) संगिता संजय ढेंगे, वय-40 वर्षे, धंदा-शेती व घरकाम, रा.आष्टी ता.आष्टी जि.बीड\n15) मुक्ताबाई आजिनाथ भोगाडे, वय-60 वर्षे, धंदा- घरकाम व शेती, रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड\nयांच्यात मौजे पांढरी येथील मिळकतीचे पुढीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.\nसर्वे क्र.440/इ/2/3:- मध्ये प्र.वादी नं.9 सुंदरबाई अंगद शेळके यांना 0.06 आर देण्यात आले.\nसर्वे क्र.309/6:- मध्ये वादी तात्याभाऊ आण्णा भोगाडे यांना 0.1550 आर, प्र.वादी नं.9 सुंदरबाई अंगद शेळके यांना 0.1550 आर, प्र.वादी नं.15 मुक्ताबाई आजिनाथ भोगाडे यांना 0.1550 आर, व प्र.वादी नं.3 परमेश्वर महिपती भोगाडे, प्र.वादी नं.5 रामेश्वर महिपती भोगाडे, प्र.वादी नं.7 सिद्धेश्वर महिपती भोगाडे यांना 0.1550 आर सामाईकात देण्यात आले.\nतसेच सर्वे क्र.309/7 मध्ये विहीर व विहिरीचे 0.05 आर, क्षेत्र हे वादी तात्याभाऊ आण्णा भोगाडे, प्र.वादी नं.9 सुंदरबाई अंगद शेळके, प्र.वादी नं.15 मुक्ताबाई आजिनाथ भोगाडे यांना 75 टक्के व प्र.वादी नं.3 परमेश्वर महिपती भोगाडे, प्र.वादी नं.5 रामेश्वर महिपती भोगाडे, प्र.वादी नं.7 सिद्धेश्वर महिपती भोगाडे यांना 25 टक्के हिस्सा देण्यात आला.\nतसेच प्र.वादी नं.1,2,4,6,8, व 10 ते 14 यांनी दावा मिळकतीमधील सर्वे क्र. 440/इ/2/3, 309/6, 309/7 मधील आपला हिस्सा कायमस्वरूपी सोडून दिला आहे.\nहे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.\nयाप्रमाणे तडजोड करण्यात आली.\nआदेशानुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवराम बाबुराव लोंढे"
}
