{
  "village_code": "272700010337100000",
  "village_name": "आष्टी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 13645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:48:07Z",
  "surveys": [
    "709"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : धनश्री बिगरशेती नागरी सह पतसंस्था मर्या. आष्टी ज‍ि बीड\nलिहून घेणार : सुरेश रामचंद्र पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 709 तपशिल : प्रमाणे सुरेश रामचंद्र पवार यानी धनश्री बिगरशेती नागरी सह पतसंस्था मर्या. आष्टी ज‍ि बीड करिता सचिव/व्यवस्थापक जितेंद्र रामभाऊ शिंदे यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11151\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला क्र.16/2026-27 दि.16/04/2026 व सह. दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील रिलीज डिड दस्त क्र.4003 दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे"
}
