{
  "village_code": "272700010337100000",
  "village_name": "आष्टी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 13646,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:48:07Z",
  "surveys": [
    "924/आ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शा.आष्टी\nलिहून घेणार : दिलशादबी जहूर बेग\nयां नी सर्व्हे क्रमांक : 924/आ/3 तपशिल : दिनांक 01/04/2022 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शा.आष्टी चा दिलशादबी जहूर बेग यांच्या नावे र.रु.3293650/- कर्ज. - 11821 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला क्र.BM/2026-27 दि.08/10/2026 व सह. दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील रिलीज डिड दस्त क्र.3929/2026 दि.09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे"
}
