{
  "village_code": "272700010337100000",
  "village_name": "आष्टी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 13648,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:48:07Z",
  "surveys": [
    "924/आ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहून देणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को.ऑप बँक लि.बीड\nलिहून घेणार : शेख इब्राहीम अकबर अत्तार, शेख तय्यब अकबर अत्तार ,शेख ताहेर अकबर अत्तार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 924/आ/3 तपशिल : दिनांक 25/10/2021 रोजी श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को.ऑप बँक लि.बीड चा शेख इब्राहीम अकबर अत्तार ,शेख तय्यब अकबर अत्तार ,शेख ताहेर अकबर अत्तार , यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 11641\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.299/2026 दि.29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे"
}
