{
  "village_code": "272700010337100000",
  "village_name": "आष्टी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 13664,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:37:41Z",
  "surveys": [
    "476"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टी शाखा आष्टी जि बीड\nलिहून घेणार : परमेश्वर शंकर हंबर्डे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 476 तपशिल : प्रमाणे परमेश्वर शंकर हंबर्डे यानी आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टी शाखा आष्टी जि बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11987\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील रिलीज डिड दस्त क्र.4141/2026 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे"
}
