{
  "village_code": "272700010337110000",
  "village_name": "मुर्शदपुर",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 7835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:26:59Z",
  "surveys": [
    "33/आ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : मा.आ.निवृत्तीराव उगले नागरी सहकारी प.संस्था म.आष्टी\nलिहून घेणार : माया प्रकाश खोटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 33/आ तपशिल : प्रमाणे माया प्रकाश खोटे यानी आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आष्टी ज‍ि बीड . यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5543\nदिनांक 25/06/2019 रोजी आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आष्टी चा माया प्रकाश खोटे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 5586\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.568/2026-27 दि.15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजकूमार नागनाथ आचार्य"
}
