{
  "village_code": "272700010337110000",
  "village_name": "मुर्शदपुर",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 7837,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:52:43Z",
  "surveys": [
    "24/अि/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nलिहून देणार : मच्छिंद्रनाथ मल्टी स्टेट क्रे.सो लि.आष्टी\nलिहून घेणार : शेख युनुस शेख जाफर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 24/अि/2 तपशिल : प्रमाणे शेख युनुस शेख जाफर यानी मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेट को आ‍ॅप क्रेडीट सोसायटी लिमिटेड आष्टी ता आष्टी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7362\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कार्यालय आष्टी यांचेकडील रिलीज डीड दस्त क्र.4135 दि.27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजकूमार नागनाथ आचार्य"
}
