{
  "village_code": "272700010337120000",
  "village_name": "तवलवाडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:04:22Z",
  "surveys": [
    "807/अ/1",
    "879/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहुन देणार : धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टी, ता. आष्टी, जि. बीड.\nलिहुन घेणार : दिनकर गहिनीनाथ तवले\nयांनी सर्व्हे क्रमांक 879/1 वर फेरफार क्रमांक 860 ने घेतलेला बोजा दिनांक 08/08/2018 रोजी धनश्री बिगरशेती ना.सह पतसंस्था मर्या., आष्टी चा दिनकर गहिनीनाथ तवले यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक : 807/अ/1 तपशिल : दिनकर कडे ध.ना.स.प.त.म आष्टी चा बोजा रु 100000 - 691 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक 134 दिनांक 06/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण संदिपान शिंदे"
}
