{
  "village_code": "272700010337120000",
  "village_name": "तवलवाडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:04:22Z",
  "surveys": [
    "879/1",
    "879/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : मा आ निवृत्तीराव उगले नागरी सह पतसंस्था मर्या आष्टी, ता. आष्टी, जि. बीड.\nलिहून घेणार : श्रीमंत गहिनीनाथ तवले, रा. तवलवाडी, त्ता. आष्टी, जी. बीड.\nयांनी सर्व्हे क्रमांक : 879/1 तपशिल : आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, आष्टी यांचा कर्ज बोजा रु,4,00,000 श्रीमंत गहिनीनाथ तवले यांच्या कडे. - 874\nसर्व्हे क्रमांक : 879/2 तपशिल : आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, आष्टी यांचा कर्ज बोजा रु,4,00,000 श्रीमंत गहिनीनाथ तवले यांच्या कडे. - 874\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील release deed दस्त क्रमांक 3925/2026 दिनांक 08/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण संदिपान शिंदे"
}
