{
  "village_code": "272700010337120000",
  "village_name": "तवलवाडी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1195,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:04:22Z",
  "surveys": [
    "822/अ/1",
    "823",
    "829",
    "830/आ/1/3/अ",
    "830/आ/3/1/अ",
    "870",
    "871"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल संहिता चे कलम 85 आदेश नोंद :-\nअर्जदार श्री. सीताराम शंकर केरूळकर, वय 80 वर्षे, रा. तवलवाडी, ता. आष्टी, जि. बीड.\nयांनी अर्ज केला होता, त्यानुसार\nमा. तहसीलदार साहेब यांचा आदेश क्र.2026/जमा-1/वाटप/कावी/एस आर-822\nआदेश दि. 30/06/2026 आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि,\nमूळ जमीन मालक व त्यांचे नावावरील वाटप करावयाचे जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे\n1) स.नं. 871 चे मूळ जमीन मालक हौसाबाई सीताराम केरूळक यांचे क्षेत्र 2=25 आर, पैकी 1=1250 आर सुरेंद्र यांना व 1=1250 आर अमोल यांना.\n2) स.नं. 870 चे मूळ जमीन मालक सीताराम शंकर केरूळकर यांचे क्षेत्र 0=60 आर, पूर्ण विशाल यांना.\n3) स.नं. 823 चे मूळ जमीन मालक सीताराम शंकर केरूळकर यांचे क्षेत्र 0=15 आर, पूर्ण विशाल यांना.\n4) स.नं. 822/अ/1 चे मूळ जमीन मालक सीताराम शंकर केरूळकर यांचे क्षेत्र 0=04 आर, विशाल यांना.\n5) स.नं. 829 चे मूळ जमीन मालक सीताराम शंकर केरूळकर यांचे क्षेत्र 1=13 आर, पैकी 0=3777 आर सुरेंद्र यांना, 0=3767 आर अमोल यांना व 0=3767 आर विशाल यांना.\n6) स.नं. 830/आ/1/3/अ चे मूळ जमीन मालक सीताराम शंकर केरूळकर यांचे क्षेत्र 0=21 आर, पूर्ण अमोल यांना.\n7) स.नं. 830/आ/3/1/अ चे मूळ जमीन मालक सीताराम शंकर केरूळकर यांचे क्षेत्र 0=21 आर, पूर्ण विशाल यांना.\nयाप्रमाणे वाटप करण्यात आले आहे.\nकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली.\nती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रविण संदिपान शिंदे"
}
