{
  "village_code": "272700010337170000",
  "village_name": "चिंचपुर",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2009,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:00:34Z",
  "surveys": [
    "128/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nसंगिता उमेश अंदुरे रा. चिंचपुर(खाता क्रमांक662) यांचे गट/सर्व्हे क्रमांक128/2, बिगरशेती क्षेत्र 35.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.6579 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनिल भानुदास जरे ,दिलीप सखाराम जरे - - -, (खाता क्रमांक :-1490)गट/सर्व्हे क्रमांक 128/2 बिगरशेती क्षेत्र 6.6579 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक आष्टी जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3742 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली दस्त क्र 3698 दुरुती करण्यात आलीअसून त्याची दुरुती दस्त क्र 3742 मध्ये करण्यात आली .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "केशव आत्मराम नन्नवरे"
}
