{
  "village_code": "272700010337220000",
  "village_name": "जामगाव",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2538,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:40:16Z",
  "surveys": [
    "796"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भगवान बापूराव भोसले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भगवान बापुराव बळे ऐवजी भगवान बापूराव भोसले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार आष्टी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026/जमा-1/ई-फेरफार/एसआर-155/कावि-217 दि. 22/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/12/2020 मधील नोंदणी क्र.पी- 2011369 अन्वये भगवान बापुराव बळे ऐवजी भगवान बापूराव भोसले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे"
}
