{
  "village_code": "272700010337220000",
  "village_name": "जामगाव",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2540,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:43:00Z",
  "surveys": [
    "253"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 287\nआदेश दिनांक : 21/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत मा. तहसीलदार आष्टी यांचेकडील आदेश क्र.2026/जमा-1/ वाटप/एसआर /कावि-287 दि.21/10/2026 चे आदेश्याप्रमाणे कलम 85 व नियम 7 प्रमाणे जमिनीचे वाटप करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करणेबाबत\nवाटपपत्र लिहुन घेणार :–\n1)सुनील सूर्यभान आंधळे वय :29 वर्षे, धंदा -शेती , रा. , ता.आंधळेवाडी, आष्टी, जि. बीड\nवाटपपत्र लिहुन देणार :-\n1) सूर्यभान आनंदा आंधळे वय :57 वर्षे, धंदा -शेती , रा. आंधळेवाडी, ता. आष्टी, जि. बीड.\nसंमती देणार :-\n1)सुदामती सूर्यभान आंधळे वय :51 वर्षे, धंदा -गृहिणी , रा. आंधळेवाडी, ता. आष्टी, जि. बीड..\n2)तुषार सूर्यभान आंधळे वय :26 वर्षे, धंदा -शेती , रा. , ता.आंधळेवाडी, आष्टी, जि. बीड. .\nवरील वाटपपत्र लिहुन देणार यांनी त्यांचे नावे असलेल्या मौजे- जामगाव, ता.आष्टी,जि.बीड येथील जमिनीचे पुढीलप्रमाणे सरस-निरस मानाने वाटप केले आहे.\nगट क्र. 253 वादग्रस्त हिस्सा हे. 00=7150 आर हे वाटप पत्राआधारे – सुनील सूर्यभान आंधळे यांना 00=7150 आर संपूर्ण देण्यात आले.\nसदरचे वाटपपत्र वाटप पत्र लिहून देणार, घेणार व संमती देणार यांना मान्य व कबुल आहे. संमती देणार यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये असणारा कायदेशिर हिस्सा वाटपपत्र लिहुन घेणार यांचे हक्कामध्ये राजी-खुशीने सोडून दिला आहे.\nतेव्हा अर्ज व मा. तहसीलदार आष्टी यांचेकडील आदेश दाखल झाल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे"
}
