{
  "village_code": "272700010337240000",
  "village_name": "वाळुंज",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1388,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:32:59Z",
  "surveys": [
    "390",
    "391",
    "395",
    "396",
    "397",
    "398",
    "399",
    "400",
    "401"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026/आरओआर/रस्ता/कावि-1161\nआदेश दिनांक : 06/10/2026\nकायदेशीर तरतूद मामलेदार कोर्ट अॅक्ट 1906 कलम 5 अन्वये आदेश\nबाजूस दाखल मिळकतीबाबत अर्जदार श्री.चंद्र्कांत जबाजी सोले व इतर रा.वाळूंज यांनी तहसील कार्यालय आष्टी येथे सविस्तर अर्ज सादर केल्यानुसार मौजे वाळूंज गावात जुना सर्व्हे क्र.25, 26 व 27 मध्ये(खंडोबा मंदिर ते सोले मळा) शेतरस्ता नोंद करणेबाबत मा.तहसीलदार यांचेकडील सुनावणी आदेश क्र.2025/रस्ता/कावि-49 दि.04/07/2025 व 2026/आरओआर/रस्ता/कावि-1161 दि.06/10/2026 प्राप्त झालेवरून सदर आदेशान्वये जुना सर्व्हे क्र.25, 26 व 27 ( चालू गट नं.390,391,395,396,397,398,399,400 व 401)मध्ये खंडोबा मंदिर ते सोले मळा शेतरस्ता नोंद करण्यासाठी नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखला असे.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे"
}
