{
  "village_code": "272700010337240000",
  "village_name": "वाळुंज",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1389,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:50:13Z",
  "surveys": [
    "100",
    "104",
    "494"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\n1.लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा स्टेशन रोड आष्टी\nलिहून घेणार : विष्णु भैरु वहाटूळे\nयांनी स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शाखा आष्टी यांचा कर्ज बोजा 35,000/- रु विष्णू भैरु कडे -606 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा गट नं. 494 वरील पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 07/10/2026 दिलेवरुन\n2.लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा स्टेशन रोड आष्टी\nलिहून घेणार : सुग्रिव अंबादास वहाटूळे\nगट नं. 104 वर स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा आष्टी चा बोजा रु 42,000/- सुग्रिव कडे -606 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा व गट नं.100 वर स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा आष्टी चा बोजा रु 42,000/- सुग्रिव कडे -604 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा गट नं. 494 वरील पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 30/10/2026 दिलेवरुन\n७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे"
}
