{
  "village_code": "272700010337260000",
  "village_name": "सांगवी आष्टी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1763,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:51:35Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nखरेदीखत विहीर हिस्श्शाचे\nलिहुन देणार:- बाळू सर्जेराव खेडकर (खाता क्रमांक:-219)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 82 मधील त्यांच्या मालकीची एक स्वतंत्र विहीर त्यांनी\nलिहुन घेणार:- 1) शिवाजी शहाजी पावसे यांना 0-12-0 आणे हिस्सा व 2) मारुती ठमाजी पावसे यांना 0-4-0 आणे हिस्सा विहिरीवर येणेजाण्यासाठी रस्त्यासाहित याप्रमाणे दुय्यम निबंध‍क आष्टी यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4438 दिनांक 06/11/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 300000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "पंकज विजय लाडेकर"
}
