{
  "village_code": "272700010337270000",
  "village_name": "पारगाव जोगेश्वरी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:53:14Z",
  "surveys": [
    "217"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी, पारगाव जोगेश्वरी\nलिहून घेणार : शहाजी भिमाजी झगडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 217 तपशिल : 40000/-शहाजी भिमाजी कडे - 1110\nसे.स.सो.पारगाव (जो) याचा कर्ज बोजा रु. - 1110\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. 31/10/2026 ला दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंकज विजय लाडेकर"
}
