{
  "village_code": "272700010337290000",
  "village_name": "खडकत",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2966,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:56:55Z",
  "surveys": [
    "458",
    "460"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2025/जमा-1/अवैध उत्ख.व वाह/कावी-832\nआदेश दिनांक : 22/09/2026\nबाजूस दाखल मिळकतीचे भोगवटादार शहाजी अशोक जेवे रा. खडकत ता. आष्टी जि. बीड यांच्या सातबारावर अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खनन केल्यामुळे दंडात्मक कार्यवाहीनुसार रु.3,24,463 च्या महसुली बोजाची नोंद घेण्यात आली होती तत्पश्चात कसुरदार यांनी सदर रकमेचा भरणा दि.15/09/2026 रोजी शासन खाती जमा केली असल्यामुळे मा. तहसीलदार साहेब यांचा आदेश क्रमांक- 2025/जमा-1/अवैध उत्ख.व वाह/कावी-832 नुसार त्यांच्या सातबारावरील बोजा कमी करण्यात येत आहे. मा. तहसीलदार साहेब यांच्या आदेशाची प्रत व चलनाची प्रत दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंकज विजय लाडेकर"
}
