{
  "village_code": "272700010337290000",
  "village_name": "खडकत",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2976,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:56:55Z",
  "surveys": [
    "336"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजूस दाखल मिळकत मौजे खडकत येथील सरकारी गायरान गट असून नजरचुकीने सातबारा संगणकीकृत करताना त्याची भूधारणा भोगवटदार वर्ग-1 अशी झाली होती. मा. तहसीलदार साहेब यांचे म.ज.म.अ. 1966 चे कलम 155 अंतर्गत आदेश क्र.555 ती दुरुस्त करून भूमिहीन लोकांना जमीन वाटप झाल्यामुळे भोगवटदार वर्ग-2 अशी केली. आदेशाची प्रत दफ्तरी दाखल असे. नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "पंकज विजय लाडेकर"
}
