{
  "village_code": "272700010337300000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2150,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:20:20Z",
  "surveys": [
    "55",
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : पंडीत दिनदयाल उ.ग्रा.सह पत सं मुशर्दपुर\nलिहुन घेणार : दत्तात्रय बाबासाहेब सोले\nयांनी सर्व्हे क्रमांक 72 वर फेरफार क्रमांक 1345 ने घेतलेला बोजा पंडित दीनदयाळ उ. ग्रा.व बि शे. सह. पतसंस्था आष्टी चा बोजा रु 2,00,000/-\nसर्व्हे क्रमांक 55 वर फेरफार क्रमांक 2050 ने घेतलेला बोजा पंडित दीनदयाळ उ. ग्रा.व बि शे. सह. पतसंस्था आष्टी चा बोजा रु 100000/- दत्तात्रय बाबासाहेब कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.625/2026-27 दि.12/ 10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवराम तुकाराम गित्ते"
}
