{
  "village_code": "272700010337300000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:20:20Z",
  "surveys": [
    "142",
    "147",
    "157/3",
    "161/3",
    "194",
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nइतर हक्कातील बोजा कमी करणे :-\nबाजूस दर्शविलेल्या स.नं. / ग.नं. चे खातेदार श्री. गुंडीबा मारुती सोले, रा. पोखरी, ता. आष्टी, जि. बीड.\nयांनी लेखी अर्ज व अर्जासोबत मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हना ता. आष्टी, जि. बीड. यांचेकडील पत्र क्रमांक BR/26-27/081 दिनांक 27/10/2026 दाखल केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे पोखरी येथील सर्वे नंबर 142, 147, 157/3, 161/3, 194 व 195 मधील इतर हक्कातील फेरफार क्रमांक 1247 व 1229 ने असलेला रु 50,000/- व 39,000/- चा बोजा कमी केला.\nकरिता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवराम तुकाराम गित्ते"
}
