{
  "village_code": "272700010337300000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2160,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:20:20Z",
  "surveys": [
    "648",
    "651",
    "737"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nइतर हक्कातील बोजा कमी करणे :-\nबाजूस दर्शविलेल्या ग.नं. चे खातेदार श्री. दत्तू हरिभाऊ आंधळे, धंदा शेती, रा. आंधळेवाडी, ता. आष्टी, जि. बीड.\nयांनी लेखी अर्ज व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हना. ता. आष्टी, जि. बीड. यांचेकडील पत्र क्रमांक BR/25-26/006 दिनांक 02/06/2026 दाखल केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे पोखरी येथील सर्वे नंबर 737, 648, 651 मधील फेरफार क्रमांक 1229 ने असलेला रु 96,000/- चा बोजा कमी केला.\nकरिता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवराम तुकाराम गित्ते"
}
