{
  "village_code": "272700010337400000",
  "village_name": "साबलखेड",
  "taluka_name": "आष्टी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:37:53Z",
  "surveys": [
    "111/अ/1",
    "42/अ",
    "43/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nनोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/02/2025\nफेरफाराचा दिनांक:- 21/02/2025,\nगहाणखत लिहुन घेणार : अंबेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या अंभोरा ता आष्टी\nगहाणखत लिहुन देणार : शालनबाई आजिनाथ गाडे रा. साबलखेड यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 703-2025 दिनांक 21/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111/अ/1, 42/अ, 43/क क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शालनबाई आजिनाथ गाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश पोपट गोरे"
}
