{
  "village_code": "272700020337320000",
  "village_name": "कोतन",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2402,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:10:24Z",
  "surveys": [
    "956"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया अंमळनेर\nलिहून घेणार : पंढरीनाथ आश्राजी बेद्रे यांनी\nसर्व्हे क्रमांक : 956 तपशिल : पंढरीनाथ आश्राजीकडे स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा अमळनेर चा बोजा बोजा रु 40000 - 1344\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल शहादेव म्हस्के"
}
