{
  "village_code": "272700020337350000",
  "village_name": "पांढरवाडी",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 765,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:18:00Z",
  "surveys": [
    "445"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअर्जदार:- प्रदिप भाऊसाहेब ससे रा.पांढरवाडी ता.पाटोदा जि.बीड यांनी अर्ज व मा.न्यायाधीश साहेब(क.स्तर) पाटोदा, ता.पाटोदा जि.बीड यांचे कडील तडजोड पत्र रे.दि.दा. 327/2015 यांचा आदेश दि. 01/08/2015 दाखल करून कळविले आहे कि,\nवादी :-1) प्रदिप भाऊसाहेब ससे 2) ऊषा भाऊसाहेब ससे 3) भाऊसाहेब एकनाथ ससे, प्रतिवादी :- 1) एकनाथ राजाबा ससे 2) केराबाई एकनाथ ससे 3)ज्ञानदेव एकनाथ ससे 4) केशरबाई वैजिनाथ पाचपुते 5) सुरेखा आप्पासाहेब खलाटे यांच्या मध्ये आप आपसात खालील प्रमाणे वाटप झाले आहे.सदरील वाटप झालेले क्षेत्र हे मौजे पांढरवाडी ग्राम महसूल सज्जा कोतन ता.पाटोदा जि.बीड येथे स्थित आहे.\n1)गट नं.445 मधील एकूण वादग्रस्त क्षेत्र 0.8350 हे.आर पैकी प्रदिप भाऊसाहेब ससे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र 0.8350 हे.आर\nटीप:- सदरील वरील सर्व गट नं ऑनलाईन ७/१२ क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात आली आहे. मा.न्यायाधीश साहेब(क.स्तर)पाटोदा,ता.पाटोदा जि.बीड यांचे कडील वरीलप्रमाणे तडजोड पत्र दाखल केले वरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोद घेण्यात येते.",
  "talathi": "अमोल शहादेव म्हस्के"
}
